लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य, मुद्देसूद संपूर्ण माहिती

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य: स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही भावना टिळकांनी प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये निर्माण केली. अनेक वर्षे इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम, व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्वाचे काम टिळकांनी केले. लोकमान्य … Read more