पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | Pustakachi Atmakatha Essay in Marathi.
मी पुस्तक बोलतोय निबंध लेखन /पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध. मुलांनो मी पुस्तक बोलतोय…! माझी जन्मकहाणी खूपच वेगळी आहे, एक लेखक असाच एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. झाडाखाली विश्रांती घेत असताना त्याला आपले विचार एका पुस्तकामध्ये मांडण्याची संकल्पना सुचली आणि त्या लेखकाने लेखणी उचलली आणि माझ्या जन्माला सुरुवात झाली. जवळ जवळ एका महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर लेखकाने … Read more