राजीनामा अर्ज नमुना मराठी Resignation Letter In Marathi

Resignation Letter In Marathi format, Rajinama Letter In Marathi, राजीनामा अर्ज नमुना मराठी. नोकरी सोडण्याची अनेक कारणे असू शकतात, घर ते काम अंतर जास्त असणे, वेतन कमी व अनियमित मिळणे. व्यवस्थापक व सहकारी कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण होणे किंवा आजारपण अशी अनेक कारणे नोकरी सोडण्यासाठी जबाबदार असू शकतात. वाढत्या बेरोजगारीमुळे सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण बनले … Continue reading राजीनामा अर्ज नमुना मराठी Resignation Letter In Marathi